पुढील बातमी

PHOTOS: दिल्लीत वकिलांचा संप सुरुच, पोलिस कामावर रुजू

लाईव्ह हिंदुस्थान , दिल्ली
दिल्ली पोलिस-वकील वाद
दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी पोलिस आणि वकिलांमध्ये झालेला वाद वाढत चालला आहे. (फोटो सौजन्य: पीटीआय)
दिल्ली पोलिस-वकील वाद
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी आंदोलन केले. तब्बल १० तासानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. (फोटो सौजन्य: पीटीआय)
दिल्ली पोलिस-वकील वाद
दिल्लीमध्ये पोलिसांनी आंदोलन मागे घेतले. तरी सुध्दा वकिलांचा संप सुरुच आहे. (फोटो सौजन्य: पीटीआय)
दिल्ली पोलिस-वकील वाद
बार कॉन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी सर्व बार असोसिएशनला पत्र लिहून संप मागे घेऊन लवकरात लवकर कामावर परत येण्यास सांगितले आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)
दिल्ली पोलिस-वकील वाद
बार कॉन्सिल ऑफ इंडियाने बार संघटनांना पत्र लिहून उपद्रव करणाऱ्या वकिलांची ओळख पटवून देण्याची विनंती केली आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)
दिल्ली पोलिस-वकील वाद
तीस हजारी कोर्टाच्या आवारात वकील आणि पोलिस यांच्यात शनिवारी वाद झाला होता. (फोटो सौजन्य: एएनआय)