1/6 भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दहशत सुरु आहे. आतापर्यंत कोरोनाचे २९ रुग्ण आढळले आहे. (Photo: Burhaan kinu/ Hindustan times)
2/6 दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे आता नागरिकांनी खबरदारी म्हणून मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. (Photo: Burhaan kinu/ Hindustan times)
3/6 कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी जाताना सर्वजण मास्क वापरताना पहायला मिळत आहेत. (Photo: Burhaan kinu/ Hindustan times)
4/6 दिल्लीत फिरण्यासाठी आलेले पर्यटक देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर करत आहेत. (Photo: Burhaan kinu/ Hindustan times)
5/6 दिल्लीतील शाळेचे विद्यार्थी देखील मास्क लावून शाळेमध्ये जात आहेत. (Photo: Rajk Raj/ Hindustan times)
6/6 नागरिकांनी अनावश्यक प्रवास आणि गर्दीमध्ये जाणे टाळावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. (Photo: Rajk Raj/ Hindustan times)