पुढील बातमी

PHOTOS : 'आप'चा जल्लोष!

HT मराठी टीम , नवी दिल्ली
'आप'चा जल्लोष!
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. (छाया सौजन्य : RajkRaj)
'आप'चा जल्लोष!
दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाची सत्ता येणार हे चित्र जवळपास निश्चित झालं आहे. (छाया सौजन्य :Sanjeev Verma)
'आप'चा जल्लोष!
आपचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. (छाया सौजन्य : Amal KS )
'आप'चा जल्लोष!
या निकालामुळे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा अरविंद केजरीवाल यांचा मार्ग मोकळा झाला आहे. (छाया सौजन्य : Sanjeev Verma)
'आप'चा जल्लोष!
गोले मार्केट मतदारसंघातून आपचे विजयी उमेदवार राघव छडा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ( छाया सौजन्य : Sanchit Khanna)
'आप'चा जल्लोष!
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीय यांनी विजयाचा आनंद साजरा केला (छाया सौजन्य : RajkRaj)
'आप'चा जल्लोष!
आपचे विजयी उमेदवार प्रवीण कुमार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची जंगी तयारी ( छाया सौजन्य :Burhaan Kinu)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi election result 2020 AAP supporters celebrate at AAP HQ in New Delhi on Tuesday