पुढील बातमी

PHOTOS: दिल्लीत अनेक दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

HT मराठी टीम , मुंबई
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्नी सविता कोविंद यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. (Photo-ANI)
राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदान केले. (Photo-ANI)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्नीसोबत मतदान केले. (Photo-ANI)
भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी
भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मुलगी प्रतिभा अडवाणी यांनी मतदान केले. (Photo-ANI)
भाजपाचे खासदार गौतम गंभीर
भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी कुटुंबासह मतदान केले.(Photo-ANI)
मनोज तिवारी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी मतदान केले. (Photo-ANI)
अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क. (Photo-ANI)