पुढील बातमी

PHOTOS : दीपिकाचा क्रिस्टल अवॉर्डनं सन्मान

HT मराठी टीम , मुंबई
दीपिकाचा क्रिस्टल अवॉर्डनं सन्मान
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचा क्रिस्टल अवॉर्ड देऊन विशेष सन्मान करण्यात आला. (Photo-REUTERS)
दीपिकाचा क्रिस्टल अवॉर्डनं सन्मान
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमतर्फे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती केल्याबद्दल तिला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. (Photo-REUTERS)
दीपिकाचा क्रिस्टल अवॉर्डनं सन्मान
दीपिकानं इन्स्टाग्रामवर याचा फोटोही शेअर केला आहे. (Photo-REUTERS)
दीपिकाचा क्रिस्टल अवॉर्डनं सन्मान
डिप्रेशनवर मात करत दीपिकानं या विषयावर खुलेपणानं भाष्य करत जनजागृती केली. तिचा दावोसमध्ये सन्मान करण्यात आला. (Photo- AP)
दीपिकाचा क्रिस्टल अवॉर्डनं सन्मान
परिषदेत दीपिकानं मांडलेलं मनोगत हे चर्चेचा विषय ठरलं होतं. (Photo- AP)