पुढील बातमी

PHOTOS : दीपिका- रणवीर तिरुपतीच्या दर्शनाला

HT मराठी टीम , मुंबई
दीपिका- रणवीर तिरुपतीच्या दर्शनाला
बॉलिवूडमधलं लोकप्रिय जोडपं दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंगनं नुकतंच भगवान व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं
दीपिका- रणवीर तिरुपतीच्या दर्शनाला
दीपिका आणि रणवीर दोघंही नोव्हेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यामुळे लग्नाच्या वाढदिवसाआधी 'दीपवीर'नं देवदर्शन केलं. (छाया सौजन्य : ANI)
दीपिका- रणवीर तिरुपतीच्या दर्शनाला
हे दोघंही १५ नोव्हेंबरला सूवर्ण मंदीरातही जाणार असल्याचं समजत आहे . (छाया सौजन्य : ANI)
दीपिका- रणवीर तिरुपतीच्या दर्शनाला
दीपिका- आणि रणवीरचं कुटुंबीयदेखील सध्या तिरुपतीमध्ये आहे. (छाया सौजन्य : ANI)
दीपिका- रणवीर तिरुपतीच्या दर्शनाला
दीपिका आणि रणवीरचं कुटुंबदेखील उपस्थित होतं. (छाया सौजन्य : ANI)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Deepika Padukone Ranveer Singh First wedding anniversary and their families offered prayers at Tirumala Tirupati Temple