पुढील बातमी

PHOTOS : दीपिकाचे हे फोटो पाहून रणवीरही म्हणतो 'दया कर'

HT मराठी टीम , मुंबई
दीपिका
अभिनेत्री दीपिका पादुकोन हिनं नुकतंच एले या मासिकासाठी फोटोशूट केलं.
दीपिका
दीपिकाचं हे बीच फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. (छाया सौजन्य : दीपिका पादुकोन/ इन्स्टाग्राम)
दीपिका
दीपिकानं आपल्या बीच लूकमधले काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (छाया सौजन्य : दीपिका पादुकोन/ इन्स्टाग्राम)
दीपिका
हे फोटो पाहून दीपिकाचा पती रणवीरनं कृपा करून आमच्यावर दया कर अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.(छाया सौजन्य : दीपिका पादुकोन/ इन्स्टाग्राम)
दीपिका
तिच्या या नव्या फोटोशूटवर जगभरातल्या तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (छाया सौजन्य : दीपिका पादुकोन/ इन्स्टाग्राम)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Deepika Padukone latest photoshoot is too much for Ranveer Singh to handle