पुढील बातमी

PHOTOS : दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ

HT मराठी टीम , मुंबई
दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ
दीपिका पादुकोन ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. (छाया सौजन्य : दीपिका पादुकोन / इन्स्टाग्राम )
दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ
दीपिकानं नुकतंच एले या मासिकासाठी बीच फोटोशूट केलं. (छाया सौजन्य : दीपिका पादुकोन / इन्स्टाग्राम )
दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ
या फोटोशूटमधील दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ झाले आहेत. (छाया सौजन्य : दीपिका पादुकोन / इन्स्टाग्राम )
दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ
दीपिकाच्या या बीच लूकची चर्चा सोशल मीडियावर आहे. (छाया सौजन्य : दीपिका पादुकोन / इन्स्टाग्राम )
दीपिकाच्या हॉट लूकनं चाहतेही घायाळ
तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बीच लूकमधले काही फोटो शेअर केले होते. (छाया सौजन्य : दीपिका पादुकोन / इन्स्टाग्राम )