पुढील बातमी

PHOTOS : दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी

HT मराठी टीम , मुंबई
दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी
अभिनेत्री दीपिका पादुकोन ही 'छपाक' चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. २०२० मधला प्रदर्शित होणारा 'छपाक' हा दीपिकाचा पहिला चित्रपट आहे.
दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी
या चित्रपटाच्या यशासाठी दीपिका मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आली.
दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी
दीपिकानं सिद्धिविनायकाच्या चरणी माथा टेकवत 'छपाक' च्या यशासाठी प्रार्थना केली.
दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी
तसेच निर्मिती क्षेत्रातील वाटचालीसाठी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी
१० जानेवारीला दीपिकाचा 'छपाक' देशभरात प्रदर्शित झाला. मेघना गुलजार यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Deepika Padukone at siddhivinayak temple to seek blessings for her upcoming movie Chhapaak