पुढील बातमी

PHOTOS: कोरोनाचा कहर सुरुच, मृतांचा आकडा २११८ वर

HT मराठी टीम, दिल्ली
कोरोना विषाणू
चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने आतापर्यंत २११८ नागरिकांचा बळी घेतला आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
वुहानमध्ये बुधवारी पहाटेपर्यंत कोरोनामुळे आणखी ११४ जणांचा मृत्यू झाला. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगने सांगितले की, कोरोनामुळे हुबेईमध्ये १०८, शांघाई, फुजियान, शनदोंग, युन्नान आणि शानक्सीमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
चीनमध्ये ७४ हजार ५७६ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
गुरुवारी वुहानमध्ये ३९४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाची नव्याने लागण झालेल्यांचा आकडा कमी झाला आहे. (Photo-REUTERS)