पुढील बातमी

PHOTOS : पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट

HT मराठी टीम , मुंबई
पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट
मुंबईकरांची शनिवारची सकाळही मुसळधार पावसानेच झाली. सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार बॅटिंग सुरू ठेवली. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट
गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत दुसऱ्यांदा २४ तासांत रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट
परळ, हिंदमाता, अंधेरी आणि पश्चिम उपनगरातील सखल भागात पाणी साचलं. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट
जलयम रस्ते आणि वाहतूकीच्या कोंडीमुळे मुंबईकरांना इच्छित स्थळी पोहोण्यासाठी कसरत करावी लागली. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट
दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपिट उडाली. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट
पुढील २४ तासांत मुंबईत असाच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )