पुढील बातमी

PHOTOS: डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लाँचवेळी बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा

HT मराठी टीम, मुंबई
अभिनेत्री भूमी पेडणेकर
छायाचित्रकार डब्बू रतनानी यांच्या २०२० मधील कॅलेंडरचे मुंबईत लाँचिंग झाले. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने उपस्थिती लावली. (Photo-AFP)
सनी लिओनी
डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडरमध्ये अनन्या पांडे, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्या बालन, सनी लिओनी आणि भूमी पेडणेकर हे बॉलिवूड कलाकर दिसत आहेत. (Photo-AFP)
विद्या बालन
डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडरमध्ये यावेळी सनी लिओनी, किआरा आडवाणी आणि भमी पेडणेकरने टॉपलेस फोटोशूट केले. (Photo-AFP)
उर्वशी रौतेला
डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लाँचिंगला अभिनेत्री उर्वशी रौतेलाने उपस्थिती लावली. (Photo-AFP)
ईशा कोपीकर आणि रेखा
डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लाँचिंग वेळी बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोपीकर आणि रेखाने उपस्थिती लावली. (Photo-AFP)
ईशा कोपीकर
काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली ईशा कोपीकर यावेळी खूप सुंदर दिसत होती. (Photo-AFP)