पुढील बातमी

सामना हारल्यावर शाहरुखने काय केले पाहा...

सोशल मीडिया, चेन्नई
शाहरुख खान आणि महेंद्रसिंह धोनी
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला हारवले. यानंतर मैदानातू बाहेर जाताना महेंद्रसिंह धोनीने शाहरुखला शुभेच्छा दिल्या. शाहरुखनेही पॅव्हेलियनमध्ये उभं राहून धोनीला शुभेच्छा दिल्या. (Photo Credit: Chennai Super Kings Instagram Account)
शाहरुख खान आणि महेंद्रसिंह धोनी
आयपीएलच्या १२ व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. (Photo Credit: BCCI)
शाहरुख खान आणि महेंद्रसिंह धोनी
सामना बघण्यासाठी अभिनेता शाहरुख खान स्वतः चेन्नईतील एम. ए. चिदंबरम मैदानात हजर होता. (Photo Credit: BCCI)
शाहरुख खान आणि महेंद्रसिंह धोनी
कोलकाता नाईट रायडर्सला हरवून चेन्नई सुपर किंग्ज आतापर्यंतच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. (Photo Credit: BCCI)
शाहरुख खान आणि महेंद्रसिंह धोनी
पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत केवळ १०८ धावा केल्या होत्या. इतक्या कमी धावा झाल्यामुळे संघाच्या मालकांच्या चेहऱ्यावर तणाव असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. (Photo Credit: BCCI)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:csk vs kkr shahrukh khan waved ms dhoni after kolkata knight riders defeat against chennai super kings