पुढील बातमी

PHOTOS: कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने वरळी पोलिस वसाहत सील

HT मराठी टीम , मुंबई
वरळी पोलिस वसाहत
वरळी कोळीवाड्यानंतर आता वरळी पोलिस वसाहतीमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. (Photo- Vijayanand Gupta/ Hindustan Times)
वरळी पोलिस वसाहत
वरळी पोलिस वसाहतीतील दोघांना कोरोनाची काही लक्षणं दिसून आली. (Photo- Vijayanand Gupta/ Hindustan Times)
वरळी पोलिस वसाहत
कोरोनाच्या दोन्ही संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Photo- Vijayanand Gupta/ Hindustan Times)
वरळी पोलिस वसाहत
कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. (Photo- Vijayanand Gupta/ Hindustan Times)