पुढील बातमी

Photos : चीनमधील कोरोनाचे थैमान आवरेना!

HT मराठी टीम, नवी दिल्ली
चीनमध्ये कोरोनामुळे जवळपास २ हजार २३६ लोकांनी आपला जीव गमावला आहे. (Photo-REUTERS)

आतापर्यंत ७५ हजार हून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.  (Photo-REUTERS)

चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ प्रांतामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.
चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ प्रांतामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. (Photo-STR/AFP)
कोरोनाची लागण झालेल्या ७५ हजारांपैकी ५४ हजारांवर उपचार सुरु आहेत. (Photo-STR/AFP)

जवळपास १८ हजार २६४ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.  (Photo-STR/AFP)