पुढील बातमी

PHOTOS: सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा जल्लोष

HT मराठी टीम , दिल्ली
सोनिया गांधी जन्मदिवस
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त दक्षिण भारतातून आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo: Rajkraj)
सोनिया गांधी जन्मदिवस
सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ रोडवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेशभूषा करत नृत्य सादर केले. (Photo: Rajkraj)
सोनिया गांधी जन्मदिवस
ढोल वाजवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नृत्य सादर केले. (Photo: Rajkraj)
सोनिया गांधी जन्मदिवस
महिलांनी दांडीया खेळत नृत्य सादर केले. (Photo: Rajkraj)
सोनिया गांधी जन्मदिवस
लहान मुलांनी देखील वेशभूषा करत नृत्य सादर केले. (Photo: Rajkraj)
सोनिया गांधी जन्मदिवस
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वयाची ७३ वर्षे पूर्ण केली. (Photo: Rajkraj)
सोनिया गांधी जन्मदिवस
दक्षिण भारतातून आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पारंपारिक नृत्य सादर केले. (Photo: Rajkraj)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress workers from south india celebrate and dance on the occasions of sonia gandhis birthday