पुढील बातमी

PHOTOS: संग्राम थोपटेंच्या समर्थकांकडून काँग्रेस भवनात तोडफोड

HT मराठी टीम , पुणे
पुणे काँग्रेस भवनात तोडफोड
पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनीच काँग्रेस भवनामध्ये तोडफोड केली आहे. (फोटो: हिंदुस्तान टाइम्स)
पुण्यात काँग्रेस भवनात तोडफोड
आमदार संग्राम थोपटेंना मंत्रिपद न दिल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. संग्राम थोपटे हे भोर-वेल्हा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार आहेत. (फोटो: हिंदुस्तान टाइम्स)
पुण्यात काँग्रेस भवनात तोडफोड
काँग्रेस भवनाच्या खिडक्या, दरवाजे, खुच्या, टेबल, टिव्हीची तोडफोड करण्यात आली आहे. (फोटो: हिंदुस्तान टाइम्स)
पुण्यात काँग्रेस भवनात तोडफोड
संग्राम थोपडेंवर अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे. (फोटो: हिंदुस्तान टाइम्स)
पुण्यात काँग्रेस भवनात तोडफोड
संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी यावेळी काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, संजय जगताप यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
पुण्यात काँग्रेस भवनाची तोडफोड
काँग्रेस भवनात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी संग्राम थोपटेंच्या समर्थकांना ताब्यात घेतले आहे. (फोटो: हिंदुस्तान टाइम्स)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress mla sangram thopate supporters are vandalism of congress bhawan