पुढील बातमी

ऑलिम्पिकवीर विंजेदरची 'दिलदार' रॅली

HT मराठी टीम, नवी दिल्ली
विजेंदर सिंग
विजेंदर सिंग प्रचारासाठी घरोघरी भेट देत आहे.
विजेंदर सिंग
ऑलिम्पिकपटू बॉक्सर विजेंदर सिंगला काँग्रेसने दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली आहे.
विजेंदर सिंग
बॉक्सिंगच्या रिंगणात प्रतिस्पर्ध्यांना आपल्या पंचने गारद करणारा विजेंदर निवडणुकीच्या रिंगणात कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. .
विजेंदर सिंग
विजेंदर सिंग दक्षिण दिल्ली मतदार संघात प्रचार करताना फळ भाज्यांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
विजेंदर सिंग
विजेंदरचा पंच काँग्रेसला फायदा करुन देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Congress candidate from South Delhi Vijender Singh during a door to door campaign at Tigri Village in New Delhi