पुढील बातमी

कांद्यावरून काँग्रेस आक्रमक, संसद परिसरात निदर्शने

HT मराठी टीम, नवी दिल्ली
कांद्याच्या भाववाढीवरून काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने केली. (फोटो - संजीव वर्मा)

बुधवारी तुरुंगातून बाहेर आलेले पी चिदंबरम हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले. (फोटो - संजीव वर्मा)

काँग्रेसचे खासदार संसद भवनात कांदा घेऊन आले होते. (फोटो - संजीव वर्मा)

आंदोलनात सहभागी झालेले पी चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम. (फोटो - संजीव वर्मा)

सामाजिक कार्यकर्ते तेहसीन पूनावाला यांनीही दिल्लीत कांद्यावरून आंदोलन केले. (फोटो - संजीव वर्मा)
सामाजिक कार्यकर्ते तेहसीन पूनावाला यांनीही दिल्लीत कांद्यावरून आंदोलन केले. (फोटो - बुऱ्हान किनू)
तेहसीन पुनावाला दिव्यांगांसाठीच्या खुर्चीवरून कांदे घेऊन आले होते. (फोटो - बुऱ्हान किनू)

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress agitation in parliament on huge hike in onion prices in india