पुढील बातमी

PHOTOS: उत्तर भारतात थंडीची लाट, दिल्लीत हुडहुडी वाढली

HT मराठी टीम, नवी दिल्ली
दिल्ली, यूपी, बिहार समवेत उत्तर भारतात कमी झालेली थंडी पावसानंतर पुन्हा वाढली आहे. (Photo-HT)
दिल्ली, यूपी, बिहार समवेत उत्तर भारतात कमी झालेली थंडी पावसानंतर पुन्हा वाढली आहे. (Photo-HT)
दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच राजस्थानच्या पश्चिम आणि पूर्व भागात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा
पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश तसेच राजस्थानच्या पश्चिम आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी थंडीची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.(Photo-HT)
हवामान विभागाने उत्तराखंडलाही दाट धुक्यासह कडाक्याची थंडीचा इशारा दिला आहे. (Photo-HT)
हवामान विभागाने उत्तराखंडलाही दाट धुक्यासह कडाक्याची थंडीचा इशारा दिला आहे. (Photo-HT)
मागील २४ तासांत पाऊस आणि उत्तर पश्चिममधून येणाऱ्य थंड हवेमुळे गुरुवारी तापमान घटले होते. (Photo-HT)
मागील २४ तासांत पाऊस आणि उत्तर पश्चिममधून येणाऱ्य थंड हवेमुळे गुरुवारी तापमान घटले होते. (Photo-HT)
दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी कमाल तापमान १५ डिग्री आणि किमान तापमान ७.७ डिग्रीची नोंद झाली. (Photo-HT
दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी कमाल तापमान १५ डिग्री आणि किमान तापमान ७.७ डिग्रीची नोंद झाली. (Photo-HT)