पुढील बातमी

'वर्षा'वरही सोशल डिस्टन्सिंग

HT मराठी टीम, मुंबई
कोरोना विषाणू उपाययोजनासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच
कोरोना विषाणू उपाययोजनासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून अधिकाऱ्यांच्या बैठक योग्य अंतर ठेवून ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीला प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cm uddhav thackeray takes meeting in social distancing manner at varsha