पुढील बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सेल्फ ड्रायव्हिंग

HT मराठी टीम, मुंबई
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः आपली गाडी चालवत मंत्रिमंडळाच्या बैठकी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः आपली गाडी चालवत मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क लावला ह
कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क लावला होता. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
कलानगर परिसरात सोमवारी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर मातोश्रीबाहेर मास्क घालून तैना
कलानगर परिसरात सोमवारी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर मातोश्रीबाहेर मास्क घालून तैनात मुंबई पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी. (फोटो - सत्यव्रत त्रिपाठी)
वरळीमध्ये काही भाग सील करण्यात आला आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश. (फोटो - सतीश बा
वरळीमध्ये काही भाग सील करण्यात आला आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश. (फोटो - सतीश बाटे)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:CM Uddhav Thackeary wearing face mask and driving his own vehicle to protect from spread of Coronavirus at matoshree