पुढील बातमी

दिल्लीत रस्त्यावर शुकशुकाट...

HT मराठी टीम, नवी दिल्ली
कोरोना विषाणूमुळे दिल्लीत जनपथ मार्केटमध्ये शनिवारी शुकशुकाट होता. (फोटो - विपीन कुमार)
कोरोना विषाणूमुळे दिल्लीत जनपथ मार्केटमध्ये शनिवारी शुकशुकाट होता. (फोटो - विपीन कुमार)
दिल्लीत कॅनॉट प्लेस भागात शनिवारी असा शुकशुकाट होता. (फोटो - विपीन कुमार)
दिल्लीत कॅनॉट प्लेस भागात शनिवारी असा शुकशुकाट होता. (फोटो - विपीन कुमार)
वसंतकुंजमधील मॉलबाहेरही असाच शुकशुकाट होता. (फोटो - विपीन कुमार)
वसंतकुंजमधील मॉलबाहेरही असाच शुकशुकाट होता. (फोटो - विपीन कुमार)
वसंतकुंजमधील एका मॉलमध्ये औषध फवारणी आणि स्वच्छतेचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. (फोटो - विपीन
वसंतकुंजमधील एका मॉलमध्ये औषध फवारणी आणि स्वच्छतेचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. (फोटो - विपीन कुमार)
दिल्लीत जनपथ मार्केटबाहेर शनिवारी असा शुकशुकाट होता. (फोटो - विपीन कुमार)
दिल्लीत जनपथ मार्केटबाहेर शनिवारी असा शुकशुकाट होता. (फोटो - विपीन कुमार)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:closed shops at Janpath Market in view of CoronaVirus Scare in New Delhi