पुढील बातमी

PHOTOS: मुंबईत पतंगबाजीतून सीएए आणि एनआरसीला विरोध

HT मराठी टीम , मुंबई
पतंगबाजी
मकर संक्रांत सणानिमित्त देशभरामध्ये पतंग उडविण्याचा आनंद घेतला जातो. (photo by Satyabrata Tripathy/HindustanTimes)
पतंगबाजी
मकरसंक्रांती सणाला तिळगुळ वाटण्याबरोबर पतंगबाजी हेसुद्धा या सणाचं वैशिष्ट्य आहे. (photo by Satyabrata Tripathy/HindustanTimes)
पतंगबाजी
मुंबईमध्ये देखील अनेकांनी मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याचा आनंद घेतला. (photo by Satyabrata Tripathy/HindustanTimes)
पतंगबाजी
मुंबईमध्ये पतंगबाजी करताना नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला विरोध करण्यात आला. (photo by Satyabrata Tripathy/HindustanTimes)
पतंगबाजी
वेगवेगळ्या आकाराच्या पतंगावर 'नो सीएए','नो एनआरसी' असे लिहिण्यात आले होते. (photo by Satyabrata Tripathy/HindustanTimes)
पतंगबाजी
वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगाच्या पतंगांच्या माध्यमातून सीएए आणि एनआरसीला विरोध करण्यात आला. (photo by Satyabrata Tripathy/HindustanTimes)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:citizen fly kites with the massage of no nrc and no caa on the occasion of makar sankranti