पुढील बातमी

Photos : अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ

HT मराठी टीम , मुंबई
अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ
मुंबई शहरासह उपनगरामध्ये शुक्रवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. ( छाया सौजन्य : Satish Bate/ Shashi S Kashyap/HT )
अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ
अचानक आलेल्या पावसामुळे कामाला जाणाऱ्या मुंबईकरांची तारंबळ उडाली. ( छाया सौजन्य : Satish Bate/ Shashi S Kashyap/HT )
अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ
दादर, परळ, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, खार, सांताक्रुझ आणि अंधेरी परिसरात मुसळधार पावसाला सकाळपासूनच सुरूवात झालीये.( छाया सौजन्य : Satish Bate/ Shashi S Kashyap/HT )
अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ
भिवंडी, शहापूर, पालघर याठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.
अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ
क्यार आणि महा चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.
अचानक आलेल्या पावसानं मुंबईकरांची तारांबळ
नोव्हेंबर महिना उजाडला तरीही पाऊस पडत असल्यानं अनेकजण हैराण आहेत.( छाया सौजन्य : Satish Bate/ Shashi S Kashyap/HT )
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Children going to the school through a heavy rain mumbai rain november rain