पुढील बातमी

Women T20 World Cup: महिला संघाच्या कर्णधारांचा रुबाब, पाहा Photos

HT मराठी टीम, सिडनी
२१ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या विश्वचषकापूर्वीच्या कार्यक्रमात  महिला संघाच्या कर्णधार सहभागी झाल्या ह
२१ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या विश्वचषकापूर्वीच्या कार्यक्रमात महिला संघाच्या कर्णधार सहभागी झाल्या होत्या. (Photo-AP/PTI)
महिला विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. (ANI Photo)
महिला विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. (ANI Photo)
एकूण दहा देशांतील महिला संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.(AP-PTI Photo)
एकूण दहा देशांतील महिला संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.(AP-PTI Photo)
भारतीय महिला विरुद्ध गतविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला यांच्यातील लढतीने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
भारतीय महिला विरुद्ध गतविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला यांच्यातील लढतीने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
यंदा कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
यंदा कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: captains of the 10 countries participating in a event before women t20 world cup in sydney