पुढील बातमी

Cannes 2019 : रेड कार्पेटवरच्या 'बॉलिवूड क्वीन'

HT मराठी टीम, मुंबई
कान २०१९
कान फिल्म फेस्टिव्हलला सुरूवात झाली आहे. या सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या तीन आघाडीच्या अभिनेत्रींनी उपस्थिती लावली. ( छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
कान २०१९
दीपिकानं या सोहळ्यासाठी Peter Dundas नं डिझाइन केलेला खान गाऊन परिधान केला होता. ( छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
कान २०१९
मोठ्या ब्राऊन बोमुळे तिचा लूक फारच वेगळा दिसत होता. त्यावर पोनीटेल आणि डार्क कोल आय लूक यामुळे दीपिका सर्वात उठून दिसत होती. ( छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
कान २०१९
कानच्या दुसऱ्या दिवसासाठी दीपिकानं दोन लूक निवडले होते हे दोन्ही लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडले. ( छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
कान २०१९
या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं प्रियांका चोप्राचं हे पहिलंच वर्ष. त्यामुळे अर्थात सर्वांचं लक्ष हे प्रियांका चोप्राकडे होते.
कान २०१९
रेड कार्पेट लूकसाठी प्रियांकाची पसंती ही ब्लॅक शिमर गाऊनला होती.
कान २०१९
कंगना रणौतचं हे दुसरं वर्ष. कंगनानं गतवर्षाप्रमाणे पहिल्या लूकसाठी साडीला पसंती दिली. भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा मिलाप तिच्या लूकमध्ये पहायला मिळाला.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cannes 2019 red carpet look of Deepika padukon Kangana Ranaut Priyanka Chopra jonas