पुढील बातमी

बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत

HT मराठी टीम , मुंबई
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्तानं जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
१२ डिसेंबर १९५० साली बंगळुरुमध्ये त्यांचा जन्म झाला. त्याचं खरं ना शिवाजीराव गायकवाड होय. सुरुवातीच्या काळात ते बस कंडक्टर म्हणूनही काम करत होते. त्याचवेळी नाटकातही काम करायचे. (Photo-Instagram)
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
तामिळ चित्रपटातले प्रसिद्ध दिग्दर्शक के बालचंद्र रजनीकांत यांच्या नाटकातील अभिनयानं प्रभावित झाले. १९७५ पासून त्यांनी चित्रपटातील आपल्या करिअरला सुरुवात केली. (Photo-Instagram)
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
तामिळ चित्रपट भैरवीमध्ये रजनीकांत यांना मुख्य कलाकार म्हणून काम करण्याची सूवर्णसंधी मिळाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. (Photo-Instagram)
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
१९८३ मध्ये अंधा कानून चित्रपटातून रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. हा चित्रपटदेखील सुपरहिट ठरला. (Photo-Instagram)
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
नव्वदच्या दशकात रजनीकांत हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे महानायक ठरले. (Photo-Instagram)
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
२००७ साली त्यांचा शिवाजी द बॉस चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. (Photo-Instagram)
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
रजनिकांत यांच्या २०१० साली प्रदर्शित झालेल्या रोबोटनं तर इतिहास रचला होता या चित्रपटानं तेव्हा २५५ कोटींची कमाई केली होती. (Photo-Instagram)
बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत
तर २०१८ साली प्रदर्शित झालेला २.० चित्रपट सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट ठरला होता. यात अक्षय कुमारनं खलनायक साकारला होता. (Photo-Instagram)
 • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
 • Web Title:Bus conductor Shivajirao Gaikwad to superstar Rajinikanth Happy Birthday Rajinikanth