पुढील बातमी

PHOTO : 'देसी गर्ल' प्रियांकाचा हटके अंदाज

HT मराठी टीम , मुंबई
प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा जोनास म्हणजे सर्वांची लाडकी देसी गर्लनं नुकतीचं एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. (छाया सौजन्य : AFP)
प्रियांका चोप्रा
प्रियांकानं या कार्यक्रमात आपल्या सुंदर स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधलं.(छाया सौजन्य : AFP)
प्रियांका
प्रियांका ही ग्लोबल फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते.(छाया सौजन्य : एएनआय)
प्रियांका
तिच्या स्टाईलची नेहमीच चर्चा असते. नेहमीच आपल्या स्टाईलमध्ये प्रयोग करायला तिला आवडतं.(छाया सौजन्य : AFP)
प्रियांका
या व्यतिरिक्त तिला एका आंतरराष्ट्रीय मासिकानं या वर्षातील सर्वात प्रभावशाली महिलेच्या किताबानंही सन्मानित केलं.(छाया सौजन्य : PTI)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bollywood actress Priyanka Chopra during a launch event in Mumbai fashion style