पुढील बातमी

अभिनेत्रींच्या घरात शिजतंय काय?

HT मराठी टीम, मुंबई
दीपिका पादुकोन
अभिनेत्री दीपिकानं इन्स्टाग्रामवर सुग्रास जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. पतीसाठी दीपिकानं पक्वान्न तयारी केले होते.
आलिया भट्ट
आलिया भट्टनं या सुट्टीचा सदुपयोग करत बहिणीसोबत केक आणि ब्रेड तयार केला.
क्रिती सॅनॉन
अभिनेत्री क्रिती सॅनॉननंही बनाना ब्रेड तयार केला आहे.
मलायका अरोरा
अभिनेत्री मलायकानं अप्पे आणि बेसनचे लाडू तयार केले आहेत याचा व्हिडिओ तिनं शेअर केला आहे.