पुढील बातमी

PHOTO: अभिनेत्री करिना कपूरचे ग्लॅमरस फोटोशूट

लाइव्ह हिंदुस्थान, मुंबई
करिना कपूर
अभिनेत्री करिना कपूर खान नुकताच लंडनवरुन परत आली. 'डान्स इंडिया डान्स' या प्रसिद्ध डान्स शोच्या परीक्षकपदी विराजमान झाली असून शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे. याच दरम्यान करिनाने काही ग्लॅमरस फोटो शूट केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले असून सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहेत. (सौजन्य - इन्स्टाग्राम)
करिना कपूर
करिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने साडी नेसली आहे. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (सौजन्य - इन्स्टाग्राम)
करिना कपूर
करिनाने नेसलेली साडी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने डिझाइन केली आहे. (सौजन्य - इन्स्टाग्राम)
करिना कपूर
'डान्स इंडिया डान्स' या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी करिना कपूरला ३ कोटींचे मानधन मिळते. (सौजन्य - इन्स्टाग्राम)
करिना कपूर
करिना कपूर लवकरच 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता इरफान खानने काम केले आहे. (सौजन्य - इन्स्टाग्राम)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bollywood actress kareena kapoor khan looking glamorous in saree share photo in instagram