पुढील बातमी

PHOTO: दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज

HT मराठी टीम , मुंबई
दीपिका पादुकोन
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या आगमी '८३' आणि 'छपाक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच दीपिकाने '८३' चित्रपटाच्या टीमसोबत वार्म अप पार्टीमध्ये खूप मस्ती केली. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
दीपिका पादुकोन
दीपिकाने 'हारपर बाझार' या मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. स्पेशल फोटोशूट केलेले तिचे काही फोटो व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
दीपिका पादुकोन
दीपिका पादुकोनने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला खूप पसंती मिळत आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
दीपिका पादुकोन
दीपिका पादुकोन फोटोशूट केलेल्या या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
दीपिका पादुकोन
दीपिका पादुकोन फोटोशूट केलेल्या या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
दीपिका पादुकोन
दीपिकाचा 'छपाक' चित्रपटांची शुटिंग लवकरच संपणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. दीपिकाचा '८३' चित्रपट पुढच्या वर्षी १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)