पुढील बातमी

PHOTOS : सेटवर दीपिकाची धम्माल मस्ती

HT मराठी टीम , मुंबई
सेटवर दीपिकाची धम्माल मस्ती
अभिनेत्री दीपिका पादुकोनचा 'छपाक' चित्रपट नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात प्रदर्शित होत आहे.(छाया सौजन्य : ANI )
सेटवर दीपिकाची धम्माल मस्ती
'छपाक' च्या प्रमोशनसाठी दीपिका एका डान्स रिअॅलिटी शोच्या मंचावर पोहोचली. (छाया सौजन्य : ANI )
सेटवर दीपिकाची धम्माल मस्ती
सेटवर स्पर्धकांसोबत धम्माल मस्ती केली . (छाया सौजन्य : ANI )
सेटवर दीपिकाची धम्माल मस्ती
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. (छाया सौजन्य : ANI )
सेटवर दीपिकाची धम्माल मस्ती
'छपाक' चित्रपटातून दीपिका निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. (छाया सौजन्य : ANI )
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bollywood actress Deepika Padukone during the promotion of film Chhapaak