पुढील बातमी

'छपाक'च्या ट्रेलर लाँच दरम्यान दीपिकाला अश्रू अनावर

HT मराठी टीम , मुंबई
'छपाक'च्या ट्रेलर लाँच दरम्यान दीपिकाला अश्रू अनावर
अभिनेत्री दीपिका पादुकोन हिच्या आगामी छपाक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. (Photo-AFP)
'छपाक'च्या ट्रेलर लाँच दरम्यान दीपिकाला अश्रू अनावर
या ट्रेलर लाँच दरम्यान दीपिका भावूक झाली. तिला अश्रू अनावर झाले. (PTI-Photo)
'छपाक'च्या ट्रेलर लाँच दरम्यान दीपिकाला अश्रू अनावर
अॅसिड हल्ल्यातील पीडित महिला आणि अशा असंख्य मुलींच्या हक्कांसाठी भांडणाऱ्या एका असामान्य मुलीची ही कथा आहे. (Photo-AFP)
'छपाक'च्या ट्रेलर लाँच दरम्यान दीपिकाला अश्रू अनावर
या चित्रपटात दीपिकासह विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत आहे. (Photo-AFP)
'छपाक'च्या ट्रेलर लाँच दरम्यान दीपिकाला अश्रू अनावर
१० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. (Photo-AFP)
'छपाक'च्या ट्रेलर लाँच दरम्यान दीपिकाला अश्रू अनावर
मेघना गुलजार हिनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. (Photo-AFP)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bollywood actress Deepika Padukone at the trailer launch of Chhapaak