पुढील बातमी

PHOTOS : रेड कार्पेटवरची 'लाल परी'

HT मराठी टीम , मुंबई
रेड कार्पेटवरची 'लाल परी'
अभिनेत्री दीपिका पादुकोननं नुकतीच एका सोहळ्यास उपस्थिती लावली होती. (ANI Photo)
रेड कार्पेटवरची 'लाल परी'
या सोहळ्यात दीपिकानं लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. (Photo-AFP)
रेड कार्पेटवरची 'लाल परी'
या साडीत दीपिका जणू 'लाल परी'सम भासत होती. (Photo-AFP)
रेड कार्पेटवरची 'लाल परी'
दीपिकानं या अवॉर्ड सोहळ्यासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीच्या सुंदर साडीला प्राधान्य दिले होते. (ANI Photo)
रेड कार्पेटवरची 'लाल परी'
यावेळी दीपिकानं तिच्या चाहत्यांशी संवादही साधला. (Photo-PTI)