पुढील बातमी

PHOTOS : 'दबंग ३' चं जोरदार प्रमोशन

HT मराठी टीम , मुंबई
'दबंग ३' चं जोरदार प्रमोशन
सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'दबंग ३' चं जोरदार प्रमोशन करत आहे. (छाया सौजन्य : PTI)
'दबंग ३' चं जोरदार प्रमोशन
मुंबई, दिल्लीच नाही तर देशातल्या अनेक महत्त्वांच्या शहरांकडे 'दबंग ३' च्या टीमनं आपला मोर्चा वळवला. (छाया सौजन्य : PTI)
'दबंग ३' चं जोरदार प्रमोशन
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनं 'दबंग' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (छाया सौजन्य : PTI)
'दबंग ३' चं जोरदार प्रमोशन
बंगळुरुमध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमाननं चाहत्यांशी संवाद साधला. (छाया सौजन्य : PTI)
'दबंग ३' चं जोरदार प्रमोशन
प्रभुदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. (छाया सौजन्य : PTI)