2/7 कलंकच्या ट्रेलर लाँचनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि कुणाल खेमू. (Photo AFP)
3/7 कलंकच्या ट्रेलर लाँचवेळी एकमेकांसोबत फोटो काढण्यात व्यग्र असलेले अभिनेता कुणाल खेमू, सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भट. (Photo AFP)