पुढील बातमी

PHOTO: 'किंग खान'ने मानले चाहत्यांचे आभार

HT मराठी टीम , मुंबई
शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा आज ५४ वा वाढदिवस आहे. (फोटो सौजन्य: कुणाल पाटील/ हिंदुस्थान टाइम्स)
शाहरुख खान
शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा चाहत्यांनी त्याच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली. (फोटो सौजन्य: कुणाल पाटील/ हिंदुस्थान टाइम्स)
शाहरुख खान
शाहरुख खानने बंगल्याच्या टेरेसवर येऊन चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांचे आभार मानले. (फोटो सौजन्य: कुणाल पाटील/ हिंदुस्थान टाइम्स)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bollywood actor shah rukh khan greets his fans who are gathered outside his residence mannat