पुढील बातमी

PHOTOS : 'बिग बीं'ना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी

HT मराठी टीम , मुंबई
बिग बीं'ना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७७ वा वाढदिवस आहे. (Pramod Thakur/Hindustan Times)
'बिग बीं'ना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी
बच्चन यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची त्यांच्या घरासमोर गर्दी जमली होती. (Pramod Thakur/Hindustan Times)
'बिग बीं'ना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी
अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्या बाहेर सकाळपासूनच चाहत्यांनी गर्दी केली होती. (Pramod Thakur/Hindustan Times)
 'बिग बीं'ना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी
केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (PTI)
'बिग बीं'ना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी
बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन, पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्यासोबत (Pramod Thakur/Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bollywood Actor Amitabh Bachchan greets to his fans on his 77th birthday at Pratheeksha Bungalow