पुढील बातमी

PHOTOS : रंगीबेरंगी ट्युलिप फुलांनी सजलं नंदनवन

HT मराठी टीम, श्रीनगर
ट्युलिप
रंगीबेरंगी ट्युलिपची फुलं काश्मीरच्या सौंदर्यात आणखी भर पाडतात. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
रंगीबेरंगी ट्युलिप फुलांनी सजलं नंदनवन
रंगीबेरंगी ट्युलिपचे ताटवे हे नेहमीच पर्यटकांना आकर्षीत करतात. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
रंगीबेरंगी ट्युलिप फुलांनी सजलं नंदनवन
वर्षांतून एकदाच काही दिवसांसाठी ट्युलिपची फुलं फुलतात.(Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
ट्युलिप
या फुलांचे ताटवे पाहण्यासाठी देशभरातून नाही तर जगभरातून लोक येतात. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
लॉकडाऊन
मात्र देशात लॉकडाऊन असल्यानं इथे मात्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)