पुढील बातमी

Photos : घरात शिवानीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

HT मराठी टीम , मुंबई
शिवानीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
बिग बॉस मराठी सिझन २ मधली लोकप्रिय सदस्य शिवानी सुर्वेचा वाढदिवस होता.
घरात शिवानीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
घरातील सदस्यांनी शिवानीच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली होती.
घरात शिवानीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
सगळ्यांनी मिळून छान केक तयार केला होता
घरात शिवानीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
घरात शिवानीच्या आवडीचे पदार्थही तयार करण्यात आले होते.
घरात शिवानीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
किशोरी शहाणे यांनी शिवानीचे औक्षण केले.