पुढील बातमी

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार रक्षाबंधन स्पेशल भाग

HT मराठी टीम , मुंबई
रक्षाबंधन स्पेशल
घरातील सदस्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. घरातील प्रत्येकाला आपल्या बहिणीची, भावाची खूपच आठवण येत होती
रक्षाबंधन स्पेशल
घरातील ज्येष्ठ सदस्य किशोरीताईंनी शिवला राखी बांधली. शिव हा किशोरीताईंना मोठी बहीण मानतो
रक्षाबंधन स्पेशल
नेहानंही शिवला राखी बांधली आणि रक्षाबंधन सण साजरा केला.
रक्षाबंधन स्पेशल
अभिजित बिचुकले, आरोहलाही घरातील महिला सदस्यांनी राखी बांधली.
रक्षाबंधन स्पेशल
याच दरम्यान घरातील इतर सदस्यांनी शिवची थोडी गम्मतही केली.