पुढील बातमी

PHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का?

HT मराठी टीम, मुंबई
भूमी
लॉकडाऊनमुळे एरव्ही व्यग्र असणारे बॉलिवूड कलाकार घरीच थांबले आहेत. या वेळेचा सदुपयोग करत कलाकार हे घरीच आपला छंद जोपासताना दिसत आहेत.
भूमी
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनं देखील घरच्या घरी नवा प्रयोग करुन पाहिला आहे.
भूमी
भूमिनं बाल्कनी गार्डन तयार केलं आहे, यात तिनं मिरची, वांगी, चवळी पिकवली आहेत.
भूमी
इतकंच नाही तर त्यांच्या बागेत स्ट्रॉबेरीही आल्या आहेत.