पुढील बातमी

PHOTOS: 'फुलराणी'ने भाजपचे कमळ घेतले हाती

HT मराठी टीम , दिल्ली
सानिया नेहवाल
बॅडमिंटन कोर्टवर आपल्या खेळाची जादू दाखवल्यानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. (ANI Photo)
सानिया नेहवाल
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंह यांच्या उपस्थितीत सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला. (ANI Photo)
सानिया नेहवाल
सायनासोबत तिची बहिण चंद्रांशू हिने सुद्धा बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. (ANI Photo)
सानिया नेहवाल
पक्षप्रवेशानंतर सायनाने सांगितले की, अतोनात कष्ट घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी भाजपची ऋणी आहे. (ANI Photo)
सायना नेहवाल
२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते. भारत सरकारतर्फे साईनाला पद्मश्री आणि सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. (ANI Photo)