पुढील बातमी

PHOTO : अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था

HT मराठी टीम, नवी दिल्ली
शरयू किनारी वसलेल्या अयोध्येमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. (फोटो - दीपक गुप्ता)

अयोध्येकडे येणाऱ्या मार्गावर पोलिसांनी सुरक्षेसाठी अडथळे निर्माण केले आहेत. (फोटो - दीपक गुप्ता)

शुक्रवारी रात्रीपासून अयोध्येकडे येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात आहे. (फोटो - दीपक गुप्ता)

अयोध्येमध्ये जलद कृती दलही तैनात करण्यात आले आहे. (फोटो - दीपक गुप्ता)

अयोध्येत तैनात जलद कृती दलाची तुकडी (फोटो - दीपक गुप्ता)

अयोध्येत शनिवारी सकाळी बाजारात दिसणारे काही नागरिक (फोटो - दीपक गुप्ता)

अयोध्येत शनिवारी सकाळी दिसलेली स्थिती (फोटो - दीपक गुप्ता)