पुढील बातमी

PHOTOS: विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ते अर्थमंत्रिपदापर्यंतचा जेटलींचा प्रवास

HT मराठी टीम, नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनि
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. (Photo: Sonu Mehta/HT Archive)
१९९० मध्ये जेटली हे दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील झाले होते.
हे छायाचित्र १९९४ मधील आहे. १९९० मध्ये जेटली हे दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील झाले होते. (Photo: HC Tiwari/HT Archive)
जेटली हे विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय होते. १९७४ मध्ये दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच
जेटली हे विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय होते. १९७४ मध्ये दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष होते. छायाचित्रात ते एबीव्हीपीच्या सदस्यांबरोबर दिसत आहेत. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ मध्ये दिल्ली येथे झाला होता.
आपल्या वकिलीच्या सुरुवातीच्या दिवसातील अरुण जेटलींचे छायाचित्र
आपल्या वकिलीच्या सुरुवातीच्या दिवसातील अरुण जेटलींचे छायाचित्र
विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अरुण जेटली आणि त्यांचे सहकारी जल्लोष करताना (Photo:
विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अरुण जेटली आणि त्यांचे सहकारी जल्लोष करताना (Photo: Virendra Prabhakar /HT Archive)
अरुण जेटली हे अटलबिहारी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अरुण जेटली हे अटलबिहारी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी होती.
जेटली हे १९९९ ते २०१३ या कालावधीत दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष होते. (Photo: Raj K Raj/HT Ar
जेटली हे १९९९ ते २०१३ या कालावधीत दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष होते. (Photo: Raj K Raj/HT Archive)
अरुण जेटली, माधवराव शिंदे आणि एमके पतोडी (Photo: Ajay Aggarwal/HT Archive)
अरुण जेटली, माधवराव शिंदे आणि एमके पतोडी (Photo: Ajay Aggarwal/HT Archive)
अरुण जेटली हे अटलबिहारी यांच्या मंत्रिमंडळातही होते.
अरुण जेटली हे अटलबिहारी यांच्या मंत्रिमंडळातही होते.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Arun Jaitley death: From DU student leader to finance minister Tracing BJP Stalwart Arun Jaitley Political Journey