पुढील बातमी

२२० वर्षे जुन्या महालाखाली सापडली होडी

HT मराठी टीम, मुंबई
२२० वर्षे जुन्या महालाखाली सापडली होडी
उत्तर प्रदेश राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना लखनऊमधल्या छतर मंजिल महल परिसरात उत्खननादरम्यान एक नाव सापडली आहे. नाव गंडोला प्रकारातली आहे. नाव ४२ फूट लांब आहे. (छाया सौजन्य : दीपक गुप्ता)
२२० वर्षे जुन्या महालाखाली सापडली होडी
ही नाव अवधच्या बेगमांची असू शकते. अवध महलात नवाबांच्या बेगम राहायच्या. ही नाव शाही नाव असल्याचं पुरातत्वीय विभागाचं म्हणणं आहे.(छाया सौजन्य : दीपक गुप्ता)
२२० वर्षे जुन्या महालाखाली सापडली होडी
गंडोला नाव महलाखाली कशी आली याचा शोध पुरातत्वीय विभागाचे अधिकारी घेत आहेत.(छाया सौजन्य : दीपक गुप्ता)
२२० वर्षे जुन्या महालाखाली सापडली होडी
२२० वर्षे जुन्या या इमारती परिसरात उत्खननाचं काम सुरू आहे. १९ फूट खोल या नावेचे अवशेष सापडले आहेत.(छाया सौजन्य : दीपक गुप्ता)
२२० वर्षे जुन्या महालाखाली सापडली होडी
ही नाव कदाचित पुरामुळे गाळात रुतली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (छाया सौजन्य : दीपक गुप्ता)