1/6 कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि अनन्या पांड्येची प्रमुख भूमिका असलेला 'पती पत्नी और वो' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (छाया सौजन्य : IANS)
2/6 ६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक, भूमि आणि अनन्यानं चांगलीच कंबर कसली आहे. (छाया सौजन्य : IANS)
3/6 या तिघांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच 'इंडियन आयडल ११' च्या सेटवर उपस्थिती लावली. (छाया सौजन्य : IANS)