पुढील बातमी

PHOTOS : अमृताचा सुपरकूल डेनिम लूक पाहिलात का?

HT मराठी टीम , मुंबई
अमृताचा सुपरकूल डेनिम लूक पाहिलात का?
अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी चित्रपटसृष्टीतल्या स्टाइलिस्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
: अमृताचा सुपरकूल डेनिम लूक पाहिलात का?
स्टाईलबाबत अनेक हटके प्रयोग अमृतानं करून पाहिले आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
अमृताचा सुपरकूल डेनिम लूक पाहिलात का?
अमृतानं इन्स्टाग्रामवर तिचा डेनीम लूक शेअर केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
अमृताचा सुपरकूल डेनिम लूक पाहिलात का?
डेनीमची स्टाईल फॅशन विश्वातली एव्हरग्रीन स्टाईल म्हणून ओळखली जाते. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
अमृताचा सुपरकूल डेनिम लूक पाहिलात का?
विशेष म्हणजे अमृताचा हा सुपरकूल डेनिम लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)