पुढील बातमी

PHOTOS : भावाच्या रिसेप्शन पार्टीत आलिया- रणबीरची चर्चा

HT मराठी टीम , मुंबई
भावाच्या रिसेप्शन पार्टीत आलिया- रणबीरची चर्चा
करिना, करिष्मा, रणबीर कपूरचा आतेभाऊ अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली.
आलिया- रणबीरची चर्चा
रिसेप्शन पार्टीत रणबीर आणि आलियानं सर्वांचं लक्ष वेधलं. आलिया रणबीरची आई नितू कपूरसोबत उपस्थित होती.
अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत
शाहरुख खान पत्नी गौरी खानसह तर करिश्मा कपूर तिच्या मुलीसोबत आली होती.
अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत
यावेळी मलायकानं अर्जुन कपूरसोबत तर वरुण धवननं प्रेयसी नताशा दलालसोबत रिसेप्शन पार्टीला उपस्थिती लावली.
अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत
तारा सुतारिया, अनन्या पांडे या बॉलिवूडमधल्या नवोदित अभिनेत्रीदेखील रिसेप्शन पार्टीत दिसल्या.
राणी मुखर्जी आणि रेखादेखील या पार्टीसाठी आले होते.
राणी मुखर्जी आणि रेखादेखील या पार्टीसाठी आले होते.
किआरा अडवाणी, सोनम कपूर आणि शिल्पा शेट्टी
किआरा अडवाणी, सोनम कपूर आणि शिल्पा शेट्टी
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Alia Bhatt Ranbir Kapoor arrive with Neetu Kapoor Armaan Jain reception